राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटातर्फे महात्मा गांधी पुण्यतीथी साजरी

जळगाव, दि. 30 (जनसंवाद न्युज): राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटातर्फे महात्मा गांधी याच्या ७७ व्या पुण्यतीथी निमीत म. गांधी पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन व मौन पाळून हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (हारदचंद्र पवार) गटातर्फे आज दि. 30 जानेवारी २०२५ रोजी देशाचे शांतीदूत तथा चलेजाव चळवळीचे प्रणेते म. गांधी याच्या ७७ व्या पुण्यतीथी निर्माण जळगाव येथील म. गांधी उद्यानात म.गांधी याच्या पुतळ्यास माल्यार्पण करून त्याच्या पुतळ्या समोर १५ मिनीटे बसून मौन पाळून हुतात्मा दिन पाळण्यात आला.
यावेळी जिल्हयाचे माजी पालक मंत्री तथा जेष्ठनेते डाॅ. सतीष पाटील, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) मा. प्रमोदबापू पाटील, प्रदेश चिटणीस तथा महानगर जिल्हाध्यक्ष मा. अयाज मलीक मा. विकास पवार, मंगलाताई पाटील, वाल्मीक पाटील, रमेश बहारे, सुनील माळी, डॉ. रिझवान खाटीक, शालीनीताई सोनवणे, डॉ. सुभाष सोनवणे, रहिम तडवी, महाडीक सर, राजु बावीस्कर, भाऊराव इंगळे, नईम खाटीक, मतीन सैय्यद.